Home   »   Akola DCC Bank Jr. Clerk 2021...

Akola DCC Bank Jr. Clerk 2021 Exam Full Length Mock Test Series

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदासाठी एकूण 100 रिक्त पदांसाठी जाहिरात (Notification) जाहीर केले आहे. अर्ज करण्याची तारीख 20 आगस्ट 2021 ते 4 सप्टेंबर 2021 आहे. ऑनलाईन परिक्षा सप्टेंबर महिन्यात असणार आहे.  परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करणे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षाची तयारी करण्यासाठी Adda247 मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  Jr. Clerk 2021 Exam Full Length Test Series.

Akola DCC Bank Recruitment 2021 official Notification (जाहिरात) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Akola DCC Bank Jr. Clerk 2021 Exam Full-Length Mock Test Series

What will you get?

  • 5 नवीन परीक्षा नमुन्यावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स English भाषेत असणार
  • सर्व प्रश्नांचे English मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

अकोला DCC बँक Jr. Clerk 2021 Exam Full Length Mock Test Series

Validity: 6 महिने

Uploading plan:

Sr. No. Live Date
Mock Test 1 30-Aug-2021
Mock Test 2 6-Sep-2021
Mock Test 3 10-Sep-2021
Mock Test 4 13-Sep-2021
Mock Test 5 20-Sep-2021

Akola DCC Bank Jr. Clerk 2021 Online Test Series

आता ME75 Promocode Apply करून अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  Jr. Clerk 2021 Exam Full Length Test Series फक्त फक्त 175/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.

अकोला DCC बँक Jr. Clerk 2021 Exam Full Length Mock Test Series | Akola DCC Bank Jr. Clerk 2021 Exam Full Length Mock Test Series
अकोला DCC बँक Jr. Clerk 2021 Exam Full Length Mock Test Series

Akola DCC Bank Recruitment 2021: Important Dates

Akola DCC Bank Recruitment 2021 Important Dates: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी अर्ज करण्याची तारीख 20 आगस्ट 2021 ते 4 सप्टेंबर 2021 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात पाहू शकता.

Akola DCC Bank Recruitment 2021: Important Dates
Events Date
Akola DCC Bank 2021 Notification (जाहिरात) 20 ऑगस्ट 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 20 ऑगस्ट 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 04 सप्टेंबर 2021
ऑनलाईन परिक्षा शुल्क स्विकारण्याचा अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2021
ऑनलाईन परिक्षा दिनांक सप्टेंबर 2021
ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
मुलाखत दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Akola District Central Cooperative Bank Recruitment 2021: Online Application

Akola DCC Bank Recruitment 2021 Online Application: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. विद्यार्थीं 04 सप्टेंबर 2021 च्या आधी हा अर्ज करू शकतात.

Akola DCC Bank Recruitment 2021: Online Application लिंक

Akola District Central Cooperative Bank Jr. Clerk Recruitment 2021: Online Exam Pattern

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी ऑनलाइन परीक्षा होणार असून, ऑनलाइन परीक्षेचा परीक्षा नमुना खालील तक्त्यात दिला आहे.

Sr No Name of Test No of Questions Maximum Marks Medium Time allotted for each test
1 Reasoning 35 35 English 35 minutes
2 English Language 10 10 English 10 minutes
3 General awareness
(with special
reference to
banking)
35 35 English 35 minutes
4 Computer
Knowledge
35 35 English 35 minutes
5 Quantitative
Aptitude
35 35 English 35 minutes
Total 150 150 150 minutes

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247

Test Prime For All Exams 2024